आदर्श कल्पवृक्ष ठेव योजना

मुदत व रक्कम निहाय एक मुद्दल भरून मुदतीप्रमाणे आर्दश कल्पवृक्ष ठेव योजने अंतर्गत अनुक्रमे १०००००/- व रुपये ५००००/- मिळवा.

अनु क्र
व्याजदर
कालावधी महिने
भरावयाची रक्कम / रुपये
मिळणारी रक्कम / रुपये
८.०० टक्के १२० रु २२,६५९/- रु. ५०,०००/-
८.०० टक्के १०८ रु २४,५९२/- रु. ५०,०००/-
८.०० टक्के ९६ रु २६,७२६/- रु. ५०,०००/-
८.०० टक्के ८४ रु २९,०८१/- रु. ५०,०००/-
TOP